महसूल केस संदर्भात ऑनलाइन माहिती कशी बघावी
मित्रांनो मी तुम्हाला आज माहिती देणार आहे महसूल केस संदर्भातील मा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याकडील शेती विषयक तसेच अन्य केस ची माहिती जसे केस ची पुढील तारीख, निकाल वगैरे ऑनलाइन कशी बघिवी ते.
सर्वात आधी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग यांची पुढील वेबसाइट मोबाइल किवा कम्प्युटर मध्ये ओपन करून घ्यायची आहे. आपण Google सर्च मध्ये 7/12 किंवा Mahabhulekh असे देखील सर्च केले तरी आपल्याला ही वेबसाइट सापडून जाईल.
https://bhulekh.mahabhumi.gov.in/
त्यानंतर आपण पुढील वेबसाइट वर याल.
https://eqjcourts.gov.in/startup/default.php
सदर वेबसाइट आपण डायरेक्ट जरी चालू केली तरी चालेल. किवा आपण Google मध्ये eqj courts असे देखील सर्च केले तरी पुढील वेबसाइट आपल्याला सापडून जाईल.
त्यांनातर आपण आपल्या केस ची माहिती भरली की आपल्याला हवी असलेली केस संदर्भात, पुढील तारीख, निकाल वगैरे माहिती ऑनलाइन मिळून जाईल.