पंचायत समिती

Adv.Saurabh Rajput
0

      


पंचायत समिती 


     आपण माहिती बघू पंचायत समिती बाबत. 


त्रिस्थरिय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दूसरा महत्वाचा स्तर म्हणजे पंचायत समिती. 


त्रिस्थरिय शासन व्यवस्थ


  (ग्रामीण पंचायतराज) : - 

जिल्हा परिषद

पंचायत समिती 

ग्रामपंचायत 


पंचायत समिती ची रचना काशी असते ते आपण बघू. 


जिल्हा परिषद आणि  ग्रामपाचयात यांना जोडणारा महत्वाचा दुवा  म्हणून पंचायत समिती काम करत असते. 


महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 56 अन्वये राज्यात पंचायत समिती ची स्थापना होत असते. गावांचा मिळून तालुका होत असतो. व गटा नुसार पंचायत समितीची स्थापना होत असते. 


महातराष्ट्रात 358 तालुके असून 351 पंचायत समित्या आहेत. 


पंचायत समितीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असते. 


पंचायत समितीची रचना : -


पंचायत समितीची सदस्य संख्या ही साधारणत: 12 ते 25 इतकी असते. पंचायत समितीच्या मतदार संघाला गण असे म्हणतात. साधारणत: 20 हजार लोकसंखे समोर पंचायत समितीचा एका सदस्याची निवड केली जात असते. 


पंचायत समिती सदस्य बनण्यासाठी निकष आहे तो व्यक्ती भारताचा नागरिक असतवा. जिल्ह्याच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. 12 सप्टेंबर 2001 नंतर 3 रे आपत्य नसावे. स्वतःच्या राहत्या घरात स्वच्छ्ता गृह असावे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads