महाराष्ट्र शासनाचे विविध जी.आर (GR), शासन निर्णय ऑनलाइन कसे काढावेत.
महाराष्ट्र शासनाचे ऑनलाइन GR काढण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाची पुढील वेबसाइट चालू करावी. ही वेबसाइट महाराष्ट्र शासनाची GR साठीची अधिकृत वेबसाइट आहे.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
त्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाइट चालू होईल व पेज दिसेल.
त्यानंतर वरील पेज मध्ये आपल्याला कोणत्या खात्याचा शासन निर्णय (GR) पाहिजेल आहे ते option निवडावे. त्यानंतर पुढील माहिती भरावी आणि शोध यावर ok करावे. त्यानंतर GR सर्च होतील. त्याच्या मधून आपण आल्याला हवा तो GR आपण सर्च करून डाऊनलोड करून घेऊ शकतो.