ऑनलाइन FIR ची प्रत कशी काढावी.

Adv.Saurabh Rajput
0


मित्रांनो मी तुम्हाला माहिती देणार आहे ऑनलाइन FIR ची कॉपी कशी काढावी या बाबत. 


आपल्याला एखादी गुन्ह्या विषयी माहिती साठी किवा काही कामा साठी  FIR ची ऑनलाइन प्रत पाहिजेल असेल तर त्यासाठी शासनाने म्हणजेच महाराष्ट्र पोलिस यांनी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.

 

महाराष्ट्र पोलिस यांचे नागरिकांच्या सेवे साठी / Services for Citizen या साठी  पुढील वेबसाइट आहे.


 सदर वेबसाइट आपण  गूगल मध्ये ऑनलाइन FIR Copy असे सर्च केले तरी आपल्याला  सापडून जाईल. 


 https://citizen.mahapolice.gov.in 




(या वेबसाइट वर नागरिकांसाठी बर्‍याच ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. तसेेच  या वेबसाइट वरुन आपण मोबाइल हरल्यावर किवा चोरीला गेल्यावर ऑनलाइन तक्रार देखील करू शकतात.)
 

त्यानंतर Publish FIR यावर ok करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे पेज वर आपण याल. 




त्यानंतर आपण त्यामध्ये माहिती भरावी जसे तारीख, जिल्हा, पोलिस स्टेशन वागेरे त्यानंर आपल्याला पुढे FIR दिसतील त्यामधून आपण आपल्याला हवा असलेला FIR डाऊनलोड करून घेऊ शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads