भारतीय दंड संहिता .

Adv.Saurabh Rajput
0


 भारतीय दंड संहिता .


भारतीय दंड विधान, भारत देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा कायदा आहे. १८६० मध्ये भा.दं.वि. म्हणजेच इंडियन पिनल कोड ची अंमलबजावणी सुरु झाली. पिनल कोड म्हणजे शिक्षेसंबंधीचा कायदा त्यामुळे भारतात कुठल्याही व्यक्तीने कसे वागावे अर्थात कोणते कृत्य करावे, कोणते करु नये, कुठले कृत्य गुन्हा संबोधले जाते व अशा गुन्ह्यास कोणत्या प्रकारची शिक्षा आहे. यासंबंधीचे सर्व विश्लेषण आपणास भारतीय दंड विधानात आढळते.

भारतीय दंड विधानात एकूण ५११ कलमे असून त्याची विभागणी एकूण  २३ भागात केली आहे. हा कायदा भारतात सर्वांसाठी लागू होतो. जम्मू-काश्मिरची सिमा वगळून असलेला संपूर्ण भूभाग म्हणजे भारत. भारतीय दंड विधान ओळख प्रकरण १ व गुन्हे करण्याचा प्रयत्न प्रकरण २३ अशा प्रकारे २३ प्रकरणात विभागले आहे. यातील काही कलमे व त्यातील व्याख्या आपण समजावून घेऊयात. (आता 377 हे कलम कश्मीर मधून कडण्यात आल्या मूळे संपूर्ण देशात लागू होईल) 


(आता नुकतीच आपल्या देशात (IPC)  भारतीय दंड विधान सहीनता यात सुधारणा झालेली असून नवून भारतीय न्याय संहिता लागू होणार आहेत. यात बरेच जुने कलमे आता नव्याने बदललेले आहेत. त्याची माहिती आपण पुढील पोस्ट मध्ये बघू।) 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads