हक्कसोडपत्र
मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत हक्कासोड पत्रा बाबत.
हक्क सोड पत्रक म्हणजे मिळकती मध्ये असलेला स्वताचा हक्क स्वताच्या इच्छेने सोडून सोडून देणे होय.
हक्क हक्कसोडपत्र म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सह हिस्सेदारणे त्याच्या वयक्तिक हिश्याच्या असलेल्या मिळकतीवरील त्याच्या हक्क कायमस्वरूपी सोडून देणे होय.
हक्कासोडपत्र हे बिनामोबदला किवा मोबदल्याचे पण असू शकते. परंतु शक्यतो बिनामोदला केले जाते. हक्कसोडपत्र यालाच इंग्रजी मध्ये relinquishment deed असे म्हटले जाते.
हक्कसोड हे तोंडी किवा लेखी पण असू शकते परंतु लेखी असलेले कधी ही चांगले कारण काही वाद उपस्थित झाल्यास अडचण येऊ शकते. तसेच हक्कसोड याची नोंदणी, नोंदणी कार्यालयात जाऊन करावी लागते. नोंदणी केल्यामुळे पक्का दस्त होतो व भविष्यात काही अडचण येत नाही.
हक्कसोड घरातील व्यक्तीचे असेल जसे भाऊ, बहीण वगैरे करून देत असेल तर त्याला स्टॅम्प ड्यूटि लागत नाही परंतु 200/- नोंदणी फी लागते.
हक्कसोड पत्र ड्राफ्ट करताना त्यामध्ये लिहून घेणार यांचे नाव, वय, पत्ता, व्यवसाय तसेच लिहून देणार म्हणजे हक्क जो सोडत आहे त्याचे नाव, वय, पत्ता, व्यवसाय लिहावे लागते.
त्यानंतर मिळकतीचे वर्णन लिहावे लागते ज्यामधून हक्क सोडलेला आहे. त्यानंनातर त्यामध्ये लिहले जाते की, हक्कासोड मोमदला काय ? जर बिना मोबदला असेल तर त्या बाबत लिहावे लागते.
त्यानंतर सदर हक्कसोड दस्त याला कागदपत्रे लावून योग्य ती पूर्तता करून, ते नोंदणी कार्यालयात नोंदणी करावे लागते.
नोंदणी केल्या नंतर सदर हक्कसोड दस्त आपण तलाठी याच्या कडे सादर केल्यावर योग्यती कायदेशीर पूर्तता होऊन हक्का सोडणार यांचे नाव मिळकत पत्रिके वरुण कमी केले जाते व तशी महसूल नोंद पारित केली जाते.