मिळकतीचा ऑनलाइन सर्च कसा घ्यावा paid प्रोसेस.
मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत मिळकतीचा ऑनलाइन सर्च कसा घ्यावा याची paid प्रोसेस.
सर्वात आधी आपण नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांची IGR Maharashtra ही वेबसाइट सुरू करावी.
गूगल मध्ये IGR Maharashtra असे जरी आपन सर्च केले तरी आपल्याला ही वेबसाइट भेटून जाईल.
https://igrmaharashtra.gov.in/
त्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाइट सुरू होईल.
त्यानंतर ई-सर्च या ऑप्शन वर ok करावे.
त्यानंतर सशुल्क सेवा यावर ok करावे व पुढील प्रमाणे पेज सुरू होईल.
माहिती भरून आपले नवीन खाते तयार करून घ्यावे. आणि परत login चे पेज सुरू करून घ्यावे.
आपला user id आणि password टाकून login करून घ्यावे व पुढील प्रमेणे पेज सुरू होईल.
त्यानंतर पुढील प्रमाणे पेमेंट चे पेज सुरू होईल. आता आपल्याला दस्त डाऊनलोड करणे साठी कमी कमीत कमी 300 रुपयांचे पेमेंट करावे लागते. त्यामध्ये आपण पहिल्या 12 वर्षाचा सर्च घेऊ शकतो. त्या पेक्षा जास्त वर्षा चा सर्च घ्याचा असेल तर 25 रुपये प्रती वर्ष या प्रमाणे Extra Charges प्रमाणे चलन काढावे लागेल.
त्यनंतर Payee Details for eChallan येथे payee Name: त्यानंतर, किती वर्षा चा सर्च आहे त्यानुसार Amount Rs. टाकून Confirm and Submit या ऑप्शन वर ok करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे ऑनलाइन पेमेंट चे पेज सुरू होईल.
त्यानंतर आपण चलन वरील डिटेल्स टाकून सबमिट या ऑप्शन वर ok करावे व आपल्याला मिळकतीचा पुढील प्रमाणे सर्च भेटून जाईल.
कधी कधी site ही स्लो चालू असते त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो. मग सर्च भेटतो.
इतर ब्लॉग पोस्ट :-
डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?
स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.
नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.
ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
![]() |
Click Here To View Post |
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?
फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.
![]() |
Click Here To View Post |