ऑनलाइन गाव नकाशा कसा काढावा ?

Adv.Saurabh Rajput
0

 ऑनलाइन गाव नकाशा कसा काढावा ? 


मित्रांनो आज आपण माहिती बघू गाव नकाशा ऑनलाइन कसा काढला जातो ते. ऑनलाइन गाव नकाशा ची प्रत काढल्यामुळे आपल्याला गावचा नकाशा समजत असतो.  शेत गटाचा  आकर, शेताचा रस्ता याची आपल्याला माहिती मिळत असते. आपल्या माहिती साठी आपण हा नकाशा ऑनलाइन बघू शकतो किवा त्याची प्रिंट देखील काढून घेऊ शकतो. 


गाव नकाशा काढण्यासाठी सर्वात आधी पुढे दिलेली वेबसाइट सुरू करून घ्यावी. 


https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in

Click here To Open Website 
'

आपण गूगल मध्ये ऑनलाइन गाव नकाशा असे देखील सर्च केले तरी आपल्याला वरील वेबसाइट सापडून जाईल. 


ही वेबसाइट सुरू झाली की पुढील प्रमाणे पेज सुरू होईल. 

 
   त्यनंतर त्यामध्ये माहिती भरावी जसे गावाचे नाव, गट नंबर मग आपल्याला गाव नकाशा दिसेल. 








आपण नकाशा मधील जो गट नंबर निवडलेला आहे त्यामधील सर्व मालकांचे नाव. त्यांचे क्षेत्र इत्यादी देखील माहिती आपल्याला बाजूला दिसत असते. 



या प्रमाणे आपण आपल्या माहिती  साठी ऑनलाइन गाव नकाशा बघू शकतात व त्याची प्रिंट देखील काढून घेऊ शकतात. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


जमिनीची शासकीय मोजणी


मोजणीची "क" प्रत म्हणजे काय


जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार


मोजणी अर्जाचा नमूना :


इतर ब्लॉग पोस्ट :-


मिळकतीचा सर्च म्हणजे काय ? 


डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.


जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.


शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?


फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.


Click Here To View Post


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads